Q. Bridal Makeup किती दिवस आधी बुक करावे?
Ans: किमान 10–15 दिवस आधी बुक करणे उत्तम.
Q. कोणत्या ब्रँडचे मेकअप प्रॉडक्ट वापरता?
Ans: MAC, Lakme, Sugar, Maybelline व इतर प्रिमियम ब्रँड.
Q. Home Service मिळते का?
Ans: हो, जवळच्या परिसरामध्ये Home Service उपलब्ध (चार्जेस लागू).
Q. Bridal किंवा Party Makeup नंतर Touch-up मिळेल का?
Ans: हो, Touch-up service उपलब्ध.
Q. फेशियल कोणत्या Skin ला योग्य?
Ans: आम्ही Skin check करून योग्य facial recommend करतो.