आजूबाजूची भेट देण्यासारखी ठिकाणे

पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, चंद्रभागा नदी, मोठा बाजार, रेल्वे स्थानक व धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध.

मोढनिंब

श्री वेताळ मंदिर, जुना राजवाडा, मेंढ्या-गाय-म्हशींचा मोठा बाजार, हॉटेल्स आणि डान्स बारसाठी प्रसिद्ध.

आरण

संत सावता माळी मंदिर, उत्तम शेती, शाळा व क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी प्रसिद्ध.

लौळ

शिकोबा मंदिर आणि भोवतालच्या जंगलांसाठी प्रसिद्ध.

करकंब

मोठा बाजार आणि व्यापारासाठी प्रसिद्ध.

अकलूज

शॉपिंग मॉल्स, RTO, आणि सयाजीराजे उद्यानासाठी प्रसिद्ध.

टेंभुर्णी

मोठा बाजार, मध्यवर्ती ठिकाण आणि उजनी धरणासाठी प्रसिद्ध.

शेठफळ

श्री सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध.

कुर्डुवाडी

केंद्रीय रेल्वे जंक्शन, मोठा बाजार आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध.